अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचा दारूण पराभव करत हिंदुस्थानने आयसीसी टी-20 वर्ल्डकप जिंकला. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने हा वर्ल्डकप जिंकला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामा केला. हिंदुस्थानच्या विश्वविजयामध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यानेही मोलाचा वाटा उचलला. वर्ल्डकप संपल्यानंतर आता वरुणला आयपीएलचे वेध लागले असून तो कोलकाता नाईट रायडर्स … Continue reading तू मरत का नाहीस? IPL अर्ध्यावरच थांबवावं लागल्यानं वर्ल्डकप विजेत्यावर पडलेली ट्रोलधाड, स्वत: केला धक्कादायक खुलासा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed