युद्धासाठी रशियाला हिंदुस्थान आणि चीनचे फंडिंग, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतच हिंदुस्थान व चीनला लक्ष्य केले. ‘हिंदुस्थान आणि चीन रशियाला युद्धासाठी आर्थिक रसद पुरवत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. दुसऱ्यांदा अध्यक्षपदी आल्यानंतर ट्रम्प यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील हे पहिलेच भाषण होते. या भाषणात त्यांनी अमेरिकेचे गोडवे गातानाच हिंदुस्थान, चीन व रशियावर दुगाण्या झाडल्या. ‘युक्रेनविरुद्धचे युद्ध रशियासाठी चांगले … Continue reading युद्धासाठी रशियाला हिंदुस्थान आणि चीनचे फंडिंग, संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचा आरोप