IPL 2026 – कोलकाता नाईट रायडर्सची ही मोठी चूक, अनिल कुंबळेने फटकारले

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) आगामी हंगामा सुरू व्हायला अवघे 11 दिवस उरले आहेत. सर्व संघांची जोरदार तयारी सुरू असून विजेतेपदासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. या सगळ्या दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार व माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याने कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. कुंबळेने एका वृत्त … Continue reading IPL 2026 – कोलकाता नाईट रायडर्सची ही मोठी चूक, अनिल कुंबळेने फटकारले