IPL 2026 – पुढे धोका आहे… बीसीसीआयने आयपीएलच्या संघांना दिली ताकीद

आयपीएल सध्या दिमाखात सुरू आहे. आयपीएलचा ज्वर टिपेला पोहोचला आहे. आयपीएलध्ये सारं काही आलबेल सुरू असेल असे बऱ्याच जणांना वाटत असेल, पण सत्य मात्र वेगळंच आहे. आयपीएलसारख्या जगद्विख्यात लीगला भविष्यात मोठा धक्का बसू शकतो आणि ही गोष्ट बीसीसीआयला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे बीसीसीआयने आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुढे असलेला धोका लक्षात घेत … Continue reading IPL 2026 – पुढे धोका आहे… बीसीसीआयने आयपीएलच्या संघांना दिली ताकीद