भुवनेश्वर कुमार इतिहास रचणार? IPL 2026 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला वेगवान गोलंदाज

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएल IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या भुवनेश्वरला 200 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ 2 विकेट्सची आवश्यकता आहे. जर त्याने ही कामगिरी केली, तर आयपीएलमध्ये 200 बळी … Continue reading भुवनेश्वर कुमार इतिहास रचणार? IPL 2026 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला वेगवान गोलंदाज