IPL 2026 – चेन्नईचा नवा डाव! आयुष म्हात्रेच्या जागी वेगवान गोलंदाजाची वर्णी

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आयपीएलच्या चालू हंगामातून बाहेर पडला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना म्हात्रेच्या ‘हॅमस्ट्रिंग’ला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागणार असून, गायकवाडसोबत सलामीला कोण येणार, असा मोठा प्रश्न आता चेन्नईसमोर उभा ठाकला आहे. आधीच वेगवान गोलंदाज … Continue reading IPL 2026 – चेन्नईचा नवा डाव! आयुष म्हात्रेच्या जागी वेगवान गोलंदाजाची वर्णी