IPL 2026 – दिल्लीचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय; स्टब्ज, मिलरची मोक्याच्या वेळी फटकेबाजी

यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७५ धावसंख्येचा बचाव करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, ट्रिस्टन स्टब्ज व डेव्हिड मिलर यांनी मोक्याच्या वेळी फटकेबाजी करीत दिल्ली कॅपिटल्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना मिलरने दोन षटकार व एक चौकार ठोकून एक चेंडू शिल्लक असतानाच सामना संपविला. ६० धावांची खेळी करणारा स्टब्ज या सामन्याचा मानकरी … Continue reading IPL 2026 – दिल्लीचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय; स्टब्ज, मिलरची मोक्याच्या वेळी फटकेबाजी