IPL 2026 – तुमच्याकडे जसप्रीत बुमराह असूनही 220 धावा कशा दिल्या? दिग्गज खेळाडूने MI च्या नेतृत्वावर ओढले ताशेरे

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगला. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या लढतीत केकेआरने 220 धावांचा डोंगर उभारला होता, मात्र रोहित शर्मा आणि रिकल्टन यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. मात्र या लढतीनंतर हिंदुस्थानच्या … Continue reading IPL 2026 – तुमच्याकडे जसप्रीत बुमराह असूनही 220 धावा कशा दिल्या? दिग्गज खेळाडूने MI च्या नेतृत्वावर ओढले ताशेरे