IPL 2026 – मुंबईने कोलकाताला हरवलं; कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवरून रहाणे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये जुंपली!

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2026 मध्ये रविवारी (29 मार्च 2026) झालेल्या अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पराभव करत स्पर्धेची विजयी सरुवात केली. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 220 धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र मुंबईने शेवटच्या षटकात हे लक्ष्य गाठून सामना खिशात घातला. या पराभवानंतर केकेआरचा ऑस्ट्रेलियन … Continue reading IPL 2026 – मुंबईने कोलकाताला हरवलं; कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवरून रहाणे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये जुंपली!