IPL 2026 – रोहित शर्माची दुखापत अन् सूर हरवलेल्या मुंबई इंडियन्सची चिंता वाढली; पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही?

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL मधला ‘दादा’ संघ म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि पाच वेळा विजेतेपद भूषवणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्था सध्या बिकट आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्यांना सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. सध्या संघ गुणतालिकेत अवघ्या दोन … Continue reading IPL 2026 – रोहित शर्माची दुखापत अन् सूर हरवलेल्या मुंबई इंडियन्सची चिंता वाढली; पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही?