IPL 2026 – मुंबईच्या धावसंख्येला वेग, पण पंजाबला मोठा धक्का; शशांक सिंहला दुखापत, मैदान सोडलं

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शशांक सिंह क्षेत्ररक्षण करताना गंभीररीत्या जखमी झाला आहे. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर धाव रोखण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. मिड-ऑनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्रेयसने नॉन-स्ट्रायकर एंडला धावबाद करण्यासाठी वेगाने थ्रो फेकला, मात्र त्याचे लक्ष्य चुकले. जमिनीवर टप्पा पडल्यानंतर चेंडूने अचानक उसळी … Continue reading IPL 2026 – मुंबईच्या धावसंख्येला वेग, पण पंजाबला मोठा धक्का; शशांक सिंहला दुखापत, मैदान सोडलं