IPL 2026 – MS धोनीच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट; दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार?

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्याने संघ सध्या अडचणीत आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 8 विकेट्सनी, दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेट्सनी, तर तिसऱ्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 43 धावांनी पराभव केला. या तिन्ही सामन्यांमध्ये माजी … Continue reading IPL 2026 – MS धोनीच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट; दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार?