IPL 2026 मध्ये नाही पण पुढच्या हंगामात महेंद्र सिंग धोनी मैदानात उतरणार? ऋतुराज गायकवाडने दिले थेट उत्तर

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) प्रवास संपला आहे. गुरुवारी (21 मे) गुजरात टायटन्सने चेन्नईचा 89 धावांनी धुव्वा उडवला आणि ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईचे आव्हान प्लेऑफच्या शर्यतीतून संपुष्टात आले. चेन्नईचा यंदाचा संपूर्ण हंगाम ‘महेंद्र सिंग धोनी मैदानात उतरणार’, या वाक्यानेच निघून गेला. दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू … Continue reading IPL 2026 मध्ये नाही पण पुढच्या हंगामात महेंद्र सिंग धोनी मैदानात उतरणार? ऋतुराज गायकवाडने दिले थेट उत्तर