IPL 2026 – यंदा आयपीएलच्या इतिहासातील ‘महाधमाका’ ! तब्बल 84 सामन्यांचा विक्रमी हंगाम; 28 मार्चपासून ‘रन’संग्राम

क्रिकेट जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा यंदा अधिकच भव्य स्वरूपात होणार आहे. २८ मार्चपासून सुरू होणारा १९वा हंगाम हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हंगाम ठरणार असून, तब्बल ८४ सामन्यांचा ‘महाधमाका’ रंगणार आहे. ३१ मे रोजी अंतिम लढत होणार असून, क्रिकेटप्रेमींसाठी हा दोन महिन्यांचा थरारक उत्सव ठरणार आहे. … Continue reading IPL 2026 – यंदा आयपीएलच्या इतिहासातील ‘महाधमाका’ ! तब्बल 84 सामन्यांचा विक्रमी हंगाम; 28 मार्चपासून ‘रन’संग्राम