IPL 2026 – विश्वचषक विजेत्या खेळाडूला सनरायझर्स हैदराबादने दिली संधी, दुखापतग्रस शिवम मावीच्या जागी मैदानात उतरणार!

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने IPL 2026 च्या उर्वरित हंगामासाठी दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज शिवम मावीच्या जागी आर. एस. अंबरीश याची संघात निवड केली आहे. मावीला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. मावीच्या अनुपस्थितीमुळे हैदराबादच्या गोलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता असतानाच, त्यांनी एका युवा आणि प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूला संधी देऊन … Continue reading IPL 2026 – विश्वचषक विजेत्या खेळाडूला सनरायझर्स हैदराबादने दिली संधी, दुखापतग्रस शिवम मावीच्या जागी मैदानात उतरणार!