IPL 2026 – चेन्नईला सळो की पळो करून सोडणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सांगितलं स्फोटक फलंदाजीचं रहस्य, म्हणाला…

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का दिला. राजस्थानने एकतर्फी चेन्नईच्या बत्या गुल केल्या. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली. त्याने अवघ्या 17 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी करत सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकवला. फक्त 15 चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने … Continue reading IPL 2026 – चेन्नईला सळो की पळो करून सोडणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सांगितलं स्फोटक फलंदाजीचं रहस्य, म्हणाला…