IPL इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार; राजस्थान रॉयल्सची 15 हजार कोटींहून अधिक किमतीत विक्री, खरेदीदार कोण?

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा ऐतिहासिक व्यवहार केला आहे. अमेरिकन उद्योगपती कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील संघाने तब्बल 1.63 बिलियन डॉलर्स (सुमारे 15,286 कोटी रुपये) देऊन या फ्रेंचायझीची 100 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. सोमानी यांना जगप्रसिद्ध ‘वॉलमार्ट’ कुटुंबातील रॉब वॉल्टन यांचा पाठिंबा असून, या व्यवहारामुळे राजस्थान … Continue reading IPL इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार; राजस्थान रॉयल्सची 15 हजार कोटींहून अधिक किमतीत विक्री, खरेदीदार कोण?