राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार; राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार, आयपीएलमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची एण्ट्री

हिंदुस्थानच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा पैशांचा महापूर उसळला असून राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा तब्बल 1.63 अब्ज डॉलर (सुमारे 15,290 कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत करार झाला आहे. अमेरिकन उद्योजक काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने या कंपनीने ही ऐतिहासिक खरेदी केली आहे. या सौद्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार ठरणार आहे. या करारामुळे आयपीएल केवळ क्रिकेट राहिले नसून, … Continue reading राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार; राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार, आयपीएलमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची एण्ट्री