Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू

आखातातील इराण इस्त्रायलमधील युद्धाची तीव्रता आता वाढत आहे. इराणने  आक्रमक पवित्रा घेत आता कोणतीही चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर इस्रायलने इराणवर हवाई हल्ल्यांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव शिगेला पाहचला आहे. त्यातच इराणमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तसेच या भूंकपाबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. इराणमध्ये शुक्रवारी … Continue reading Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू