इराणने इस्रायलचा शेअरबाजार उडवला, रुग्णालयही उडवले; 176 लोक जखमी

शरणागती पत्करणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाहीर करीत युद्धाच्या रणांगणात उतरलेल्या इराणने गुरुवारी इस्रायलच्या चार प्रमुख शहरांत 30 क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलच्या स्टॉक मार्केटची इमारत, रुग्णालयासह अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. यात 176 हून अधिक लोक जखमी झाले. सहा दिवसांच्या संघर्षात 5,110 लोक बेघर झाल्याने इस्रायलमध्ये ‘हल्ला’कल्लोळ उडाला आहे. इस्रायलच्या सुरुवातीच्या हल्ल्यांदरम्यान संयम दाखवलेल्या … Continue reading इराणने इस्रायलचा शेअरबाजार उडवला, रुग्णालयही उडवले; 176 लोक जखमी