इराण इराणी थांबत नाही! अटक करण्याव्यतिरिक्त इस्राएलच्या चरणातील तीन जण त्याच्याविरूद्ध लढले गेले

इस्रायल व अमेरिकेने लादलेले युद्ध स्वतःच्या अटी-शर्तींवर थांबवल्यानंतरही इस्रायलच्या बाबतीत इराण कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही. इस्रायलच्या गुप्त कारवायांच्या विरोधात इराणने मोहीमच उघडली आहे. युद्धबंदीच्या दुसऱयाच दिवशी इस्रायलच्या तीन गुप्तहेरांना फासावर लटकवले आहे. तसेच अन्य 700 संशयितांना अटक करून कडक संदेश दिला आहे. तब्बल 12 दिवसांच्या तुंबळ संघर्षानंतर मंगळवारी इराण-इस्रायलमधील युद्ध थांबले. त्यानंतर इराणने आपल्या … Continue reading इराण इराणी थांबत नाही! अटक करण्याव्यतिरिक्त इस्राएलच्या चरणातील तीन जण त्याच्याविरूद्ध लढले गेले