इराणवर मोठा हल्ला करण्याची तयारी; आखातात हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनात, शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा इराण युद्ध सध्या तात्पुरते थांबले आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या कमांडरने ट्रम्प यांना संभाव्य हल्ल्याबाबत माहिती दिली. या वेळी इराणवर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जाऊ शकतो, त्यादृष्टीने अमेरिकेने जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. आखातात अमेरिकेने अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची … Continue reading इराणवर मोठा हल्ला करण्याची तयारी; आखातात हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनात, शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव