Israel-Iran Conflict : इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; 8 ठार, 300 जखमी

इराण-इस्रायल संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. सलग चार दिवस हवाई हल्ले करणाऱया इस्रायलला जबरदस्त प्रत्युत्तर देताना सोमवारी इराणने सर्वात मोठा हल्ला केला. इराणच्या सैन्याने मध्य इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्रे डागली. या हल्ल्यात इस्रायलमधील 8 जण ठार, तर 300 हून अधिक जखमी झाले. इराणने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने आखातात युद्धाचा मोठा भडका उडण्याची चिन्हे … Continue reading Israel-Iran Conflict : इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; 8 ठार, 300 जखमी