‘इराण युद्धाचा शेवट आला आहे’; ट्रम्प यांचे मोठे विधान

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आपण यातून बाहेर पडलो तर इराणसोबतचे युद्ध ‘लवकरच थांबेल अशा स्थितीत आहे’. असे असले तरी देखील इराणला आपला देश पुन्हा उभा करण्यासाठी २० वर्षे लागतील, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. काही तासांपूर्वीच अमेरिकन ‘सेंट्रल कमांड’ने दावा केला होता … Continue reading ‘इराण युद्धाचा शेवट आला आहे’; ट्रम्प यांचे मोठे विधान