जम्मू-कश्मीरची हिमालयासारखी कामगिरी, प्रथमच रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा 67 वर्षांच्या रणजी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू-काश्मीर संघाने उपांत्य फेरीत बलाढय़ बंगालवर सहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आणि प्रथमच अंतिम फेरी धडक मारण्याची हिमालयासारखी उत्तुंग कामगिरी करत इतिहास रचला. बंगालचे 126 धावांचे माफक लक्ष्य जम्मू-काश्मीरने 34.4 षटकांत चार विकेट गमावत सहज पार केले. वंशज शर्मा (नाबाद 43) आणि … Continue reading जम्मू-कश्मीरची हिमालयासारखी कामगिरी, प्रथमच रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत