माझ्या मृत्यूला सरकार जबाबदार; युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यानं सणादिवशीच जीवन संपवलं

राज्य सरकारच्या युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित तरुणाने सणाच्या दिवशी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे. कैलास नागरे असे या शतेकऱ्याचे नाव असून त्याने सुसाईड नोटमध्ये सरकार आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाचा 2020 सालचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास अर्जुनराव नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून सुरू केलेला … Continue reading माझ्या मृत्यूला सरकार जबाबदार; युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यानं सणादिवशीच जीवन संपवलं