लढाई सुरू झाली आहे! ट्रम्प यांच्या विधानांनंतर खामेनींचे प्रत्युत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ ची मागणी केल्यानंतर, इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांनी प्रथमच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्रायलला इशारा देत लिहिले आहे की, ‘लढाई सुरू झाली आहे’. ‘अली खैबरला परततो’, असे त्यांनी फारसी भाषेत लिहिले असून त्याचे इंग्रजी भाषांतर Iran International … Continue reading लढाई सुरू झाली आहे! ट्रम्प यांच्या विधानांनंतर खामेनींचे प्रत्युत्तर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed