US Iran Attacks कुवेतने आपली हवाई हद्द केली बंद, अमेरिकी तळांवर इराणच्या हल्ल्यांमुळे घेतला निर्णय

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा आखातात पुन्हा एकदा तणाव वाढला असून सलग दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इराणने एकमेकांना लक्ष्य केले आहे. इराण आखातातील अमेरिकाच्या तळांना लक्ष्य करत आहे. यामुळे कुवेतने गुरुवारी जाहीर केले की, इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. कुवेतच्या ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन’ने ही … Continue reading US Iran Attacks कुवेतने आपली हवाई हद्द केली बंद, अमेरिकी तळांवर इराणच्या हल्ल्यांमुळे घेतला निर्णय