लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनासाठी एकही गोल केला नाही. पण त्याच्या संघाने इंग्लंडविरुद्ध 2-1 ने विजय मिळवला. फुटबॉलमध्ये गोलला महत्त्व तर आहेच, पण जो गोलसाठी सहाय्य करतो त्याचेही योगदान मोलाचे मानले जाते. मेस्सीने या सामन्यात दोन्ही गोलांसाठी सहाय्य केले. एन्झो फर्नांडिस आणि लॉटारो मार्टिनेझ यांनी मेस्सीच्या पासवर गोल केले. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये … Continue reading मेस्सी मॅजिक! अर्जेंटिना अंतिम फेरीत; एकही गोल न करता रचला वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील सर्व बलाढ्य खेळाडूंनाही मागे टाकले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed