महायुतीचा हुकूमशाही फतवा! शासकिय कर्मचाऱ्यांनी सरकारी धोरणांवर टीका केल्यास होणार कारवाई

राज्यातील महायुती सरकारने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सोशल मीडियावर शासनाच्या धोरणांवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका, मत किंवा आक्षेप नोंदवण्यास बंदी घातली आहे. हा हुकूमशाही निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 च्या उल्लंघनाशी जोडत, अशा कृतींना शिस्तभंगाची कारवाईची धमकी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने 15 … Continue reading महायुतीचा हुकूमशाही फतवा! शासकिय कर्मचाऱ्यांनी सरकारी धोरणांवर टीका केल्यास होणार कारवाई