मनसेच्या ‘अभिजात’ पुस्तक प्रदर्शनाला सुरुवात; राज ठाकरे, संजय राऊत यांच्यासह मान्यवर संपादकांनी केले उद्घाटन

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरमधील शिवाजी पार्क येथे अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना नेते, खासदार व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह मुंबईतील विविध मराठी दैनिकांच्या संपादकांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मनसेचे … Continue reading मनसेच्या ‘अभिजात’ पुस्तक प्रदर्शनाला सुरुवात; राज ठाकरे, संजय राऊत यांच्यासह मान्यवर संपादकांनी केले उद्घाटन