भाजपच्या राज्यात माणसाच्या जीवाला किंमतच नाही, मेट्रोचा पिलर कोसळल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

मुंबईतील मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो-4 मार्गावरील पिलरचा एक भाग रिक्षा आणि कारवर पडला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज मेट्रो-4च्या सुरू असलेल्या कामातून पिलरचा एक मोठा भाग खाली पडून रिक्षा आणि कारचे … Continue reading भाजपच्या राज्यात माणसाच्या जीवाला किंमतच नाही, मेट्रोचा पिलर कोसळल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका