महायुतीमधील घटक पार्टी असणाऱ्या शिंदे गटाची भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकेबंदी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसमुळे होत असलेल्या घुसमटीचा आज स्फोट झाला. मिंध्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकत आपली मळमळ बाहेर काढली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट – स्फोट करण्याचा इशारा, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed