आयपीएल 2025 – धोनी चार्सा सम पार

हैदराबादविरुद्ध नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच महेंद्रसिंह धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये 400 सामने खेळण्याचा पराक्रम केला. तो रोहित शर्मा (356), दिनेश कार्तिक (412) आणि विराट कोहलीनंतर (407) 400 टी-20 सामने खेळणारा चौथा हिंदुस्थानी ठरला. क्रिकेटविश्वातला तो 24 वा क्रिकेटपटू आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ यष्टीच्या मागे आणि पुढे आपला करिष्मा दाखवणाऱया धोनीच्या विक्रमांच्या यादीत आज आणखी एका … Continue reading आयपीएल 2025 – धोनी चार्सा सम पार