क्रिकेटचा हरवलेला हिरा गेला! मुंबईचे ‘विव्ह रिचर्ड्स’ अनिल गुरव यांचे निधन
>>मंगेश वरवडेकर मंगळवारी अचानक व्हॉट्सअॅपवर एक बातमी आली. सचिन तेंडुलकरने पहिले शतक ज्याच्या बॅटने ठोकले ते अनिल गुरव यांचे निधन. नकळत डोळे पाणावले. कारण काही बातम्या अशा असतात की त्या वाचताना शब्द दिसतात, पण मनात चित्रं उभी राहतात. अनिल गुरव यांची बातमी तशीच होती. जे कधी हिंदुस्थानसाठी क्रिकेट खेळले नाहीत. पण ज्यांचं नाव घेताना आजही … Continue reading क्रिकेटचा हरवलेला हिरा गेला! मुंबईचे ‘विव्ह रिचर्ड्स’ अनिल गुरव यांचे निधन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed