यशस्वी जैस्वालसह वर्ल्ड कप विजेत्या शफाली वर्माच्या अडचणी वाढणार? नाडाने नोटीस पाठवली

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा हिंदुस्थानचा युवा तडफदार फलंदाज यशस्वी जैस्वालला नाडाने नोटीस पाठवली आहे. यशस्वी जैस्वाल सोबत हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची विस्फोटक फलंदाज शफाली वर्माचा सुद्धा या नोटीसमध्ये समावेश आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने या दोन्ही खेळाडूंवर डोपिंग टेस्टला गैरहजर असल्याचा ठपका ठेवला असून त्यांना Whereabouts Failure अंतर्गत नोटीस पाठवली आहे. यशस्वी जैस्वाल … Continue reading यशस्वी जैस्वालसह वर्ल्ड कप विजेत्या शफाली वर्माच्या अडचणी वाढणार? नाडाने नोटीस पाठवली