विराट, कसोटीत परत ये! सिद्धूची काळजाला भिडणारी हाक

काही खेळाडू धावा करतात, काही विक्रम रचतात. पण काही मोजकेच खेळाडू काळ बदलतात. विराट कोहली त्यातलाच एक. म्हणूनच नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शब्दांतून उमटलेले विराटसाठीचे भावनिक आवाहन थेट काळजाला भिडते. तो केवळ खेळाडू नाही, तो एक काळ आहे, असे सांगत सिद्धूंनी विराटने पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये परतावे, पुन्हा पांढऱ्या जर्सीत मैदानात उतरावे, अशी आर्त हाक दिली आहे. … Continue reading विराट, कसोटीत परत ये! सिद्धूची काळजाला भिडणारी हाक