राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील? रोहित पवार यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीत कशी मतांची चोरी झाली याचे पुरावे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले होते. महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाचे एक झोल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी एक बनावट मतदार समोर आणला आहे. तसेच राज्यभरात असे किती बनावट मतदार असतील? असा सवाल विचारला आहे. एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले … Continue reading राज्यभरात असे बनावट मतदार किती असतील? रोहित पवार यांचा सवाल