न्यूझीलंडच्या माजी खेळाडूवर संपूर्ण क्रिकेटमधून दोन वर्षांची बंदी, कारण काय? वाचा…

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेल याच्यावर दोन वर्षांची मोठी बंदी घालण्यात आली असून तो 2027 पर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. ब्रेसवेलने 2023 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, मात्र तो सक्रियपणे काउंटी क्रिकेट (County cricket) खेळत असल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. या बंदीचे … Continue reading न्यूझीलंडच्या माजी खेळाडूवर संपूर्ण क्रिकेटमधून दोन वर्षांची बंदी, कारण काय? वाचा…