जोकोविचचा ऐतिहासिक महासंग्राम! विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ उपांत्यपूर्व लढत जिंकली, 14 वर्षांनी लहान फेलिक्सला नमवत विक्रमांची बरसात

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा वय हा केवळ आकडा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करत ३९ वर्षीय नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील पुरुष एकेरीतील सर्वात प्रदीर्घ उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत अनेक विक्रम आपल्या नावे केले. ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर तब्बल ५ तास १५ मिनिटे रंगलेल्या थरारक मॅरेथॉन लढतीत सर्बियाच्या … Continue reading जोकोविचचा ऐतिहासिक महासंग्राम! विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ उपांत्यपूर्व लढत जिंकली, 14 वर्षांनी लहान फेलिक्सला नमवत विक्रमांची बरसात