PAK Vs BAN – मैदानात सलमान आगाचा रडीचा डाव, ICC ने ताळ्यावर आणत केली कारवाई

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 128 धावांनी विजय मिळवला असला, तरी हा सामना पाकिस्तानच्या विजयापेक्षा सलमान आगाच्या ‘रन आउट’ वादामुळे अधिक चर्चेत राहिला. नॉन-स्ट्रायकिंग एंडला असताना बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराजने सलमान आगाला धावबाद केले. सलमान क्रीझच्या बाहेर असल्याने मिराजने चपळाईने चेंडू … Continue reading PAK Vs BAN – मैदानात सलमान आगाचा रडीचा डाव, ICC ने ताळ्यावर आणत केली कारवाई