India Pakistan War – युद्ध नको, शांतता हवी! हिंदुस्थानने तांडव सुरू करताच पाकिस्तानची टरकली, उपपंतप्रधानांची भाषा बदलली

हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या संघर्षात पाकिस्तानचे उपपंपतप्रधान आणि  परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान जर थांबणार असेल तर आम्हीही हल्ले थांबवू असे डार म्हणाले. तसेच पाकिस्तानला आणखीन विनाश नकोय असेही डार म्हणाले. एबीपी न्युजने याबाबत वृत्त दिले आहे. डार हे पाकिस्तानच्या जियो न्युजशी बोलताना म्हणाले की आम्हालाही अजून फार नुकसान … Continue reading India Pakistan War – युद्ध नको, शांतता हवी! हिंदुस्थानने तांडव सुरू करताच पाकिस्तानची टरकली, उपपंतप्रधानांची भाषा बदलली