पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानी आहे कोण?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला केंद्र सरकारची आणि महार वतनाची जमीन विकणारी शीतल तेजवानी ही या व्यवहारामधील अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. शीतल तेजवानी हिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे. सागरवर ईडीची चौकशीसुद्धा लागली होती. मात्र, त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही. कोरेगाव पार्क मुंढवा … Continue reading पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – शीतल तेजवानी आहे कोण?