पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडली असून या घटनेने दिल्लीतील ‘निर्भया कांड’प्रमाणे संपूर्ण देशाला हादरवून टाकले. स्वारगेट एसटी आगारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर ताई… ताई म्हणून, तिची दिशाभूल करून, एका नराधमाने बलात्कार केला. बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. लोकांची वर्दळ असणाऱया … Continue reading पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित