मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले आहेत – संजय राऊत

महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाट पाहात असलेला क्षण अखेर समोर आला. मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दोन्ही एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा झाली. या ऐतिहासिक क्षणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल … Continue reading मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले आहेत – संजय राऊत