सतर्क रहा, महाराष्ट्र विकू देऊ नका; राज ठाकरे यांचे तमाम मराठी जनांना आवाहन

रायगड शिवरायांची राजधानी, त्याच रयगडात सर्वाधिक डान्सबार असे विधान मनसे अध्य राज ठाकरे यांनी केले. तसेच सतर्क रहा, महाराष्ट्र विकू देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेकापच्या 78 व्या वर्धापनदिनी राज ठाकरे म्हणाले की, गेले दोन दिवस माझी तब्येत नरम आहे. मी आज फक्त जयंत पाटील यांच्या प्रेमाखातर इथे आलो आहे. आज मी फार … Continue reading सतर्क रहा, महाराष्ट्र विकू देऊ नका; राज ठाकरे यांचे तमाम मराठी जनांना आवाहन