Ranji Trophy – अखेर 67 वर्षांचा वनवास संपला… जम्मू-कश्मीर पहिल्यांदाच रणजी करंडकाच्या फायनलमध्ये

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा एकीकडे T20 World Cup 2026 चा थरार सुरू आहे, तर दुसरीकडे रणजी करंडकात जम्मू-कश्मीरने मोठा धमाका करत 67 वर्षांचा वनवास संपुष्टात आणला आहे. रणजी करंडकाच्या सेमी फायनलमध्ये जम्मू-कश्मीर आणि बंगाल यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात जम्मू-कश्मीरने बंगालचा 6 विकेटने पराभव केला आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये थाटात एन्ट्री … Continue reading Ranji Trophy – अखेर 67 वर्षांचा वनवास संपला… जम्मू-कश्मीर पहिल्यांदाच रणजी करंडकाच्या फायनलमध्ये