महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं करत नाहीय, रोहित पवारांची रुपाली चाकणकरांवर टीका

महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं करत नाहीय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी ही टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, प्रशासनाने वेगळं नियोजन करून महिन्यांच्या अडचणी … Continue reading महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं करत नाहीय, रोहित पवारांची रुपाली चाकणकरांवर टीका