वैभव सूर्यवंशीने कसोटी क्रिकेट खेळावे का? सचिन तेंडुलकरने दिले स्पष्ट उत्तर
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी १५ वर्षीय उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या क्रिकेट कौशल्याचे कौतुक केले आहे. ‘खरोखरच खास’ अशा शब्दात गौरवोद्गार काढले आहेत आणि वैभवला कसोटी क्रिकेट खेळताना पाहणे आपल्याला नक्कीच आवडेल, असेही सचिन म्हणाला आहे. मात्र, त्याचवेळी ‘वैभवला या फॉरमॅटमध्ये खेळवण्यासाठी घाई केली जाऊ नये’, असेही त्याने स्पष्ट केले आहे. सूर्यवंशीने … Continue reading वैभव सूर्यवंशीने कसोटी क्रिकेट खेळावे का? सचिन तेंडुलकरने दिले स्पष्ट उत्तर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed