ईडीच्या भितीने पळून आलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50 हजार कोटी पडतील – संजय राऊत

पीएम केअर फंडात महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपये गेले, ते पैसे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच ईडीच्या भितीने पळून आलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी कॅबिनेटमध्ये 50 हजार कोटी पडतील असेही संजय राऊत म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेश, … Continue reading ईडीच्या भितीने पळून आलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50 हजार कोटी पडतील – संजय राऊत